पोस्ट्स

Ayushman लेबलसह पोस्ट दाखवत आहे

24 सप्टेंबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

दैनिक चालू घडामोडी २४ सप्टेंबर २०२५ - MCQ Quiz दैनिक चालू घडामोडी २४ सप्टेंबर २०२५ - MCQ Quiz आजच्या (२४ सप्टेंबर २०२५) चालू घडामोडींवरील महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्न – स्पर्धा परीक्षा व सामान्यज्ञानासाठी उपयुक्त. दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs 24 September 2025 - चालू घडामोडी १. गंधीनगर Startup Conclave 2025 मध्ये सगळ्यात जास्त फोकस कोणत्या विभागावर होता? a) कृषी आणि AI b) टुरिझम c) बांधकाम d) वस्त्रोद्योग उत्तर तपासा २. कर्नाटकच्या LEAP योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? a) केवळ बेंगळुरू वाढवणे b) ५ लाख नवे रोजगार, राज्यभर इनोव्हेशन c) शेती व्यवस्थापन d) पर्यटन स्थल विकास उत्तर तपासा ३. INS Androth कुठे तयार झाली? a) माझगाव डॉक, मुंबई b) गार्डन रीच, कोलकाता c) गोदी ल...