Daily Current Affairs 28 October 2025- चालू घडामोडी
दैनिक चालू घडामोडी - २८ ऑक्टोबर २०२५ या लेखात कैबिनेटच्या 8व्या वेतन आयोगविषयी घोषणा, लँडो नॉरिसचे मेक्सिको ग्रांप्रीवरील विजयासह F1 लीड, भारताचे आशियाई यूथ गेम्समध्ये कबड्डी सुवर्ण, अमित शाह यांच्या हस्ते इंडिया मेरीटाइम वीक उद्घाटन, ७९वा इन्फंट्री डे, भारतातील निवडणुकींमध्ये SIR म्हणजे काय, चीनच्या जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन CR450 व एलॉन मस्कचे AI-चालित ग्रोकीपेडिया यांचे तपशीलवार वर्णन मिळेल. हे घटना स्पर्धा परीक्षा व चालू घडामोडींतील संभाव्य प्रश्नांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ह्या पोस्ट वरील MCQ क्वीज किंवा प्रश्नोत्तरे सोडवण्यासाठी येथे क्लिक करा : मागील महिन्यातील चालू घडामोडीवरील पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: 1.सप्टेंबर २०२५ महिन्यातील घडामोडी 2.ऑगस्ट २०२५ महिन्यातील घडामोडी 3.जुलै २०२५ महिन्यातील घडामोडी 4.जून २०२५ महिन्यातील घडामोडी १. केंद्रीय मंत्रीमंडळाची 8वा वेतन आयोगासंबंधी घोषणा | Cabinet Announcement on 8th Pay Commission प्रतिमा स्रोत/ Image Credit: ...