महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२४ राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२४ राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चे निकाल जाहीर केले. सोलापूरचे विजय लमकणे यांची पहिली रँक, हिमालय घोरपडे दुसऱ्या आणि रवींद्र भाबड तिसऱ्या स्थानावर. Image source: Maharashtra Times MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ निकाल PDF, click here to view and download the result . यशोगाथा (Success Story) - नितीन गर्जे (महसूल सहाय्यक) MPSC Mains Exam 2024 result मध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच पात्र उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ही परीक्षा २७ ते २९ मे दरम्यान घेतली गेली होती. त्यानंतर १५१६ उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली, जी ३० ऑक्टोबरपर्यंत संपली. या मुलाखतीनंतर अंतिम निकाल प्रसिद्ध झाला. विजय लमकणे हे राज्यभर विविध सेवेकरित्या निवडलेले अधिकारी असून, सध्या ते गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुण्याचे समर्थ बालगुडे हे ४२ व्या क्रमांकावर आहेत, आणि ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय बालगुडे यांचे पुत्र आहेत. हा निकाल...