पोस्ट्स

Quantum Valley Amaravati लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

इमेज
  चालू घडामोडी २६ जून २०२५ 🌐 | Daily Current Affairs in Marathi – 26 June 2025 आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींमध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय कृषी विस्ताराच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलण्यात आलं असून , IFFCO ने ब्राझीलमध्ये आपला पहिला Nano Fertiliser Plant सुरू केला आहे . त्याचबरोबर केरळच्या अऱलाम जंगलात देशातील पहिलं Butterfly Sanctuary सुरू करण्यात आलं , ज्यामुळे जैवविविधता संवर्धनास चालना मिळेल . तसेच आंध्र प्रदेशातील अमरावती येथे 2026 पर्यंत भारतातील पहिली Quantum Computing Valley स्थापन होणार आहे , जी देशातील तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी क्रांतिकारी पावलं ठरेल . या सर्व घटनांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा प्रभाव आहे आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे विषय अत्यंत महत्त्वाचे ठरतात . 1. आयएफएफसीओने ब्राझीलमध्ये उभारले पहिले परदेशी नॅनो खत प्रकल्प IFFCO sets up first overseas nano fertilizer plant in Brazil Iffco pr ,  CC BY-SA 4.0 , via Wikimedia Commons 🔹 घटनासा...