पोस्ट्स

Sanju Samson EPL Ambassador लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Daily Current Affairs 7 October 2025- चालू घडामोडी

७ ऑक्टोबर २०२५: यंदाच्या महत्वाच्या चालू घडामोडींचा सविस्तर आणि परीक्षानुरूप आढावा. ह्या पोस्ट वरील MCQ क्वीज किंवा प्रश्नोत्तरे सोडवण्यासाठी येथे क्लिक करा : मागील महिन्यातील चालू घडामोडीवरील पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: 1.सप्टेंबर २०२५ महिन्यातील घडामोडी 2.ऑगस्ट २०२५ महिन्यातील घडामोडी 3.जुलै २०२५ महिन्यातील घडामोडी 4.जून २०२५ महिन्यातील घडामोडी १. गोव्याची 'माझे घर' योजना | Goa’s Majhe Ghar Housing Regularisation Scheme केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने गोव्यामध्ये 'माझे घर' योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश अनधिकृत घरांना कायदेशीर मान्यता देणे, त्यांची नोंदणी करणे आणि घरमालकांना सामाजिक व आर्थिक संरक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे घरमालकांना बँकांकडून कर्ज घेण्यास मदत होईल तसेच ग्रामीण व शहरी भागांत घरांची सुरक्षा वाढेल. ही योजना एनओसी (No Objection Certificates) सोबत घरांच्या कागदपत्रांची अधिकृतता सुनिश्चित करते, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या मालकाना हक्काचे प्रमा...