पोस्ट्स

Shubhanshu Shukla लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

इमेज
  चालू घडामोडी – २५ जून २०२५ Daily Current Affairs in Marathi – 25 June 2025 २५ जून २०२५ रोजीच्या चालू घडामोडींमध्ये Neeraj Chopra चा Ostrava विजय , बिहारमधील पहिला SMR nuclear plant, Vidya Shakti डिजिटल योजना , DAJA 2025 आदिवासी अभियान आणि Dangeti Jahnavi, Shubhanshu Shukla  चा NASA प्रोग्राम यांचा समावेश आहे . या बातम्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या ठरतील – सर्व तपशील मराठीत वाचा खाली . 1. शुभांशु शुक्ला : ४० वर्षांनंतर अंतराळात झेपावणारे पहिले भारतीय | Shubhanshu Shukla Becomes First Indian in Space After 40 Years Press Information Bureau (GODL-India) ,  GODL-India , via Wikimedia Commons 🔹 घटनासारांश : २५ जून २०२५ रोजी भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे Axiom-4 Mission (Ax-4) अंतर्गत अंतराळात गेले आहेत . त्यांनी SpaceX Falcon 9 Rocket आणि Dragon "Grace" Spacecraft च्या माध्यमातून Kennedy Space Center, USA येथून उड्डाण केले . ते International Space Station (ISS) वर पोहोचणारे राकेश शर्मा ...