पोस्ट्स

priya nair hul ceo लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

इमेज
  📰 चालू घडामोडी - 11 जुलै 2025 | Current Affairs in Marathi – 11 July 2025 11 जुलै 2025 रोजीच्या चालू घडामोडींमध्ये भारताची FIFA रँकिंग घसरून 133 वर आली, HUL ने Priya Nair यांना पहिली महिला CEO म्हणून नियुक्त केलं, तर Sachin Tendulkar यांचा पोर्ट्रेट Lord’s संग्रहालयात अनावरण करण्यात आला. याच दिवशी Andhra Pradesh ने Digi-Lakshmi आणि Smart Mosquito AI Surveillance सारख्या नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या. केंद्र सरकारने Kalaa Setu स्पर्धा जाहीर केली असून Nvidia $4 ट्रिलियन मार्केट कॅप गाठणारी पहिली कंपनी ठरली आहे. INS Nistar हे भारताचे पहिले स्वदेशी Diving Support Ship देखील लाँच झाले आहे. तसेच जपान-भारत कोस्ट गार्ड सराव, दिल्लीचे Saheli कार्ड, Coartem Baby औषधास मंजुरी, Telangana ला बॅटरी क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार, आणि World Population Day 2025 या सर्व घडामोडी या लेखात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 1.   भारत FIFA रँकिंगमध्ये 133 व्या स्थानी | India drops to 133rd in FIFA Rankings Swapnil1101 - Extracted from www.the-aiff.com घटनासारांश भारताच्या ...