जुलै 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
1. RBI च्या नव्या नियमांनुसार, Regulated Entities (REs) कडून एका AIF मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा किती आहे? 5% 10% 15% 20% उत्तर तपासा 2. नवीन नियम 1 जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत; मात्र REs इच्छित असल्यास हे नियम केव्हा लागू करू शकतात? फक्त 1 जानेवारी 2026 पासून आधीपासून अर्थात यापुर्वीही 2027 पासून RBI सूचनेनुसार नंतर उत्तर तपासा 3. एअर न्यूझीलंडचा CEO म्हणून भारतीय वंशाचे कोण नियुक्त झाले आहेत? सत्य नडेला निकिल रविशंकर सुंदर पिचाई पाराग अग्रवाल उत्तर तपासा 4. निकिल रविशंकर यांनी कोणत्या पदावर कार्य केले आहे? CFO CTO CDO (Chief Digital Officer) COO उत्तर तपासा 5. अमेरिकेने भारतावर २५% आयात कर लावण्याचे कारण काय? तेल निर्यात वाढल्यामुळे रशियाकडून तेल आयात व व्यापार असंतुलन ...