जुलै 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

1. RBI च्या नव्या नियमांनुसार, Regulated Entities (REs) कडून एका AIF मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा किती आहे?

2. नवीन नियम 1 जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत; मात्र REs इच्छित असल्यास हे नियम केव्हा लागू करू शकतात?

3. एअर न्यूझीलंडचा CEO म्हणून भारतीय वंशाचे कोण नियुक्त झाले आहेत?

4. निकिल रविशंकर यांनी कोणत्या पदावर कार्य केले आहे?

5. अमेरिकेने भारतावर २५% आयात कर लावण्याचे कारण काय?

6. अमेरिका कोणत्या देशासोबत तेल साठा शोधण्याचा करार केला आहे?

7. महिलांच्या स्पर्धेसाठी वर्ल्ड ऍथलेटिक्सच्या नव्या नियमांनुसार कोणती टेस्ट अनिवार्य?

8. महिला पात्रता नियम कोणत्या तारखेपासून लागू होतील?

9. भारताचा गिनी इंडेक्स किती आहे?

10. गिनी इंडेक्स कमी असल्याचा अर्थ काय?

11. महाराष्ट्र सरकारने कोणाच्या जयंतीस ‘शाश्वत कृषी दिन’ म्हणून घोषित केले?

12. एम.एस. स्वामिनाथन कोणत्या क्रांतीसाठी प्रसिद्ध आहेत?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs May 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी