जुलै 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

Q1. ‘वीर परिवार सहायता योजना २०२५’ कोणत्या संस्थेने सुरुवात केली आहे?

Q2. ‘ऑपरेशन महादेव’ या लष्करी कारवाईत कोणत्या संघटनेच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला?

Q3. तुतिकोरिन विमानतळाच्या (Thoothukudi) नवीन टर्मिनलचे उद्घाटन कोणी केले?

Q4. हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे कोचचे यशस्वी परीक्षण भारतात कुठे झाले?

Q5. FIDE महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकणारी भारतीय खेळाडू कोण?

Q6. ‘प्रलय’ क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?

Q7. २९ जुलै कोणता जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Current Affairs 25 April 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

MPSC Combined Group B Preliminary Examination 4 January 2026 Paper pdf download

Daily Current Affairs 19 September 2025- चालू घडामोडी