24 ऑगस्ट 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी (२५ ऑगस्ट २०२५) - MCQ Quiz दैनिक चालू घडामोडी (२५ ऑगस्ट २०२५) - MCQ Quiz दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs 25 August 2025 - चालू घडामोडी १. India’s Pharma Export Q1 FY26 मध्ये किती टक्क्यांनी वाढला? a) 3.21% b) 5.21% c) 9.39% d) 4.21% उत्तर तपासा २. 2025 मध्ये Durand Cup विजेता कोण? a) Diamond Harbour FC b) NorthEast United FC c) ATK Mohun Bagan d) Bengaluru FC उत्तर तपासा ३. AP सरकारने नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी किती बीमा कव्हर जाहीर केली? a) ₹25 लाख b) ₹50 लाख c) ₹1 कोटी d) ₹5 कोटी उत्तर तपासा ४. Asian Shooting Championship 2025 मध्ये सुवर्णपदक कोणाच्या नावावर? a) Manu Bhaker b) Aishwary Tomar c) Saurabh Chaudhary d) Abhishek Verma उत्तर तपासा ५. ADR रिपोर्टनुसार किती CM गंभीर गुन्हेगारी प्रकरणात सामिल? a) 10% b) 20% c) 40% d) 60% उत्तर तपासा ६. भारत ग्लोबल AI स...