24 ऑगस्ट 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी (२४ ऑगस्ट २०२५) - MCQ Quiz
दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
१. भारताला Safran सह कोणत्या विमानासाठी इंजिन तयार करणार?
२. भारताचे forex साठा ऑगस्ट २०२५ मध्ये किती अब्ज डॉलर झाला?
३. विकसित भारत व्हिजन समित्यांचे अध्यक्ष कोण?
४. २०२५ मध्ये कोणत्या शहरात तीन आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे?
५. भारताचे AIBD कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष कोण झाले?
६. Semicon India 2025 चे उद्घाटन कोण करणार आहे?
७. MPC सदस्य कोण नियुक्त झाले?
८. AAAI अध्यक्षपदी पुन्हा कोण निवडले गेले?
दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा