23 सप्टेंबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी २३ सप्टेंबर २०२५ - MCQ Quiz
आजच्या (२३ सप्टेंबर २०२५) महत्वाच्या चालू घडामोडींवरील बहुपर्यायी प्रश्न – स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी व News Updates साठी विशेष!
दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
१. प्रथम Tri Services Academia Technology Symposium (T-SATS) कोणच्या शहरात पार पडला?
२. भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण सहकार्य MoU केला?
३. २०२५ मध्ये आयुर्वेद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जाणार?
४. ई-गव्हर्नन्ससाठी Gold Award प्राप्त करणारी पहिली महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कोणती?
दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा