8 सप्टेंबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

दैनिक चालू घडामोडी (८ सप्टेंबर २०२५) - Current Affairs MCQ Quiz

दैनिक चालू घडामोडी (८ सप्टेंबर २०२५) - MCQ Quiz

८ सप्टेंबर २०२५ - चालू घडामोडी मराठी क्विझमध्ये India Archery Gold, Literacy Day, Asian TT, Venice Award, Mount Fuji, Grandparents Day, Physiotherapy, Russia colon cancer vaccine अशा महत्त्वाच्या प्रश्नांनी परीक्षेच्या तयारीसाठी खालील प्रश्नोत्तरे सोडावा:

दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

१. भारताच्या पुरुष कंपाउंड आर्चरी संघाने कोणत्या देशाला हरवून जागतिक सुवर्ण जिंकले?

२. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस २०२५ ची थीम काय होती?

३. २८वे Asian Table Tennis Team Championship भारतात कोणत्या महिन्यात होणार आहे?

४. अनुपर्णा रॉय यांनी कोणत्या फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जिंकला?

५. १०२ वर्षीय कोकिची अकुजावा यांनी कोणते शिखर सर केले?

६. Grandparents Day 2025 कधी साजरा केला जाईल?

७. २०२५ मध्ये World Physiotherapy Day ची थीम काय आहे?

८. रशियाने कोणत्या कर्करोगासाठी नवी लस सादर केली?

दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs May 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी