9 सप्टेंबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी (९ सप्टेंबर २०२५) - MCQ Quiz
दैनिक चालू घडामोडी (९ सप्टेंबर २०२५) : भारताचा आर्चरी सुवर्ण, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, आशियाई टेबल टेनिस, अनुपर्णा रॉयचा व्हेनिस पुरस्कार, Mount Fuji चढाई, Grandparents Day, फिजिओथेरपी दिवस आणि रशियाची कर्करोग लस यावर सविस्तर माहिती.
१. भारताने 'मेंस कंपाउंड आर्चरी'मध्ये सुवर्ण पदक कसे जिंकले?
२. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस २०२५ ची मुख्य थीम काय होती?
३. भारत ऑक्टोबर २०२५ मध्ये कोणती आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करणार आहे?
४. अनुपर्णा रॉय यांना कोणत्या चित्रपट महोत्सवात Best Director पुरस्कार मिळाला?
५. कोकिची अकुजावा यांनी किती वयाने Mount Fuji चढाई केली?
६. ग्रँडपॅरंट्स डे २०२५ कोणत्या दिवशी साजरा केला जात आहे?
७. २०२५ मध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनाची थीम काय आहे?
८. रशियाने कोणत्या कर्करोगासाठी नवीन लस विकसित केली आहे?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा