30 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
चालू घडामोडी क्विझ – ३० नोव्हेंबर २०२५ स्पर्धा परीक्षांसाठी ३० नोव्हेंबर २०२५ ची महत्वाची प्रश्नसंच: Asia Power Index, रामाच्या पुतळ्याचा उंची, महिला मतदानाचा इतिहास, जगातील सर्वाधिक लोकसंख्या हे शहर, Northeast Organic Week, मणिपूर बंबू शोध, Indian Navy Seahawk करार यावर आधारित प्रश्न. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs 30 November 2025 - चालू घडामोडी प्रतिमा स्रोत / Image Credit: IAS Gyan १. Asia Power Index 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? पहिला दुसरा तिसरा चौथा उत्तर तपासा प्रतिमा स्रोत / Image Credit: Times of India २. गोव्यात पंतप्रधानांनी किती फूट उंच रामाचा पुतळा अनावरण केला? 57 फूट 77 फूट 67 फूट 100 फूट उत्तर तपासा ३. महिला मतदानाचा सर्वप्रथम अधिका...