28 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

चालू घडामोडी क्विझ – २८ नोव्हेंबर २०२५

Vikram-I rocket, Skyroot Infinity Campus, FIDE World Cup 2025, Rubber Capital of the World – Akron, World Bank Punjab–Maharashtra project, Amur Falcons migration आणि ICC ODI rankings वर आधारित हा quiz MPSC, UPSC, banking, SSC, railway व इतर competitive exams साठी उपयुक्त आहे.

दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

१. Vikram-I हे कोणत्या प्रकारचे रॉकेट आहे?

२. Skyroot चे Infinity Campus कुठे स्थित आहे?

३. 2025 FIDE World Cup कोणी जिंकला?

४. ‘Rubber Capital of the World’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

५. World Bank कडून मंजूर $776 million पैकी Punjab च्या POISE प्रकल्पासाठी किती रक्कम देण्यात आली?

६. Maharashtra POCRA Phase II प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे?

७. Amur Falcons साधारण किती km एकाच migratory flight मध्ये पार करतात?

८. ICC Men’s ODI Batsmen Rankings (2025) नुसार क्रमांक १ फलंदाज कोण आहे?

दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs May 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी