२१ डिसेंबर २०२५ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
१. World Meditation Day कोणत्या ठरावाने घोषित झाला?
२. World Meditation Day कार्यक्रम कोणत्या देशांच्या सहकार्याने झाला?
३. Winter Solstice 2025 कोणत्या वेळी घडला?
४. Operation Hawkeye मध्ये किती ISIS ठिकाणांवर हल्ले झाले?
५. BlueBird satellite कोणत्या रॉकेटने लाँच होणार?
६. MLFF tolling system मध्ये वाहन किती वेगाने पार करू शकते?
७. Changi Airport कोणत्या पुरस्काराने सर्वोत्कृष्ट झाला?
८. BS VI norms कधी लागू झाले?
९. गोवा मुक्ती दिन कोणत्या तारखेला साजरा होतो?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा