२६ डिसेंबर २०२५ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

चालू घडामोडी क्विझ – २६ डिसेंबर २०२५ (MPSC/UPSC)

Indian Army सोशल मीडिया धोरण, Armenia COP17, Gujarat Tiger State, राष्ट्र प्रेरणा स्थल, PMGSY २५ वर्षे, Maternal Mortality, संविधान संथाली यावर आधारित १० स्पर्धा परीक्षा स्तराचे MCQ प्रश्न.

दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

१. भारतीय सैन्याने सोशल मीडिया धोरणातील सुधारणा कोणत्या तारखेला जाहीर केली?

२. Indian Army च्या नवीन धोरणानुसार messaging apps वर कोणती माहिती शेअर करता येईल?

३. COP17 कोणत्या देशाने आयोजित करणार आहे?

४. Armenia COP17 लोगोमधील रंग Kunming-Montreal Framework चे किती targets दर्शवतात?

५. गुजरातला किती वर्षांनंतर Tiger State दर्जा मिळाला?

६. गुजरातमधील Tiger State साठी कोणते अभयारण्य महत्त्वाचे ठरले?

७. राष्ट्र प्रेरणा स्थल कोणाच्या स्मरणार्थ उभारले गेले?

८. PMGSY अंतर्गत किती किमी रस्ते बांधले गेले?

९. भारतात institutional births चे प्रमाण किती पोहोचले?

१०. राष्ट्रपतींनी कोणत्या भाषेत संविधान जारी केले?

दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मागील महिन्यातील चालू घडामोडीवरील पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs May 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी