1 ऑक्टोबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी MCQ Quiz १ ऑक्टोबर २०२५ दैनिक चालू घडामोडी १ ऑक्टोबर २०२५ - MCQ Quiz आजच्या (१ ऑक्टोबर २०२५) मराठी चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षांसाठी बहुपर्यायी आणि cross-questions! दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs 1 October 2025 - चालू घडामोडी १. CISF चे नूतन महासंचालक (DG) कोण नियुक्त झाले? a) राकेश अस्थाना b) प्रवीर रंजन c) सुब्रतो साहा d) आर.एस. भट्टी उत्तर तपासा २. International Day of Older Persons २०२५ ची थीम काय आहे? a) Preventing Elder Abuse b) Empowering Older Persons for Lifelong Well-being c) Heart for Every Heart d) Digital Age for Seniors उत्तर तपासा ३. Unmesha Festival २०२५ कोणत्या शहरात आयोजित झाला? a) पुणे b) भोपाळ c) कोलकाता d) मुंबई ...