पोस्ट्स

Devendra Fadnavis लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुका: भाजपची मुसंडी, मित्रपक्षांचे खच्चीकरण आणि विरोधकांची अधोगती

इमेज
महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुका: भाजपची मुसंडी, मित्रपक्षांचे खच्चीकरण आणि विरोधकांची अधोगती Photo Credit: Shashank Parade / PTI (The Hindu Frontline) वास्तविक २०१७ च्या तुलनेत भाजपच्या नगरसेवकांच्या संख्येत फारशी लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र विरोधकांचे तसेच सहकारी पक्षांचे जे प्रचंड राजकीय नुकसान भाजपने केले, ते या निवडणुकांचे खरे वैशिष्ट्य ठरते. सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक अभिनंदन करावे लागेल. त्यामागे दोन ठोस कारणे आहेत. पहिले म्हणजे त्यांनी विरोधकांशी एकहाती दोन हात केले आणि दुसरे, व अधिक महत्त्वाचे, म्हणजे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी ज्या भूमिकेला पाठिंबा देत होते ती किती अयोग्य आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. विरोधक आधीच गलितगात्र होते; फडणवीस यांनी त्यांना मरणासन्न अवस्थेत आणले. मात्र खरी लढाई दिल्लीतील होती आणि ती फडणवीस यांनी एकट्याने, रा. स्व. संघाच्या पाठबळावर लढली. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या महापालिका निवडणुकाही फडणवीस यांनी स्वतःच्या राजकीय ...

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – सातारा २०२६

इमेज
९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा २०२६ | इतिहास,महत्त्व | MPSC पूर्ण अभ्यास ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा २०२६ | इतिहास, महत्त्व | MPSC पूर्ण अभ्यास 📄 अधिकृत PDF: संमेलन कार्यक्रमपत्रिका Sponsors: Cooper Corp, Vinsys, Paranjape Autocast | Contact: mawalafoundation@gmail.com | Website: abmsssatara.org 📜 संमेलनाचा वैभवशाली इतिहास (१३३ वर्षे) मराठी साहित्याचे सर्वोच्च व्यासपीठ म्हणून ओळखले जाणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १८९३ मध्ये पुण्यात स्थापन झाले. पहिले अध्यक्ष डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर होते. १३३ वर्षांत ९९ संमेलने पार पडली असून, सातारा हे चौथ्यांदा यजमान (१९०५, १९६२, १९९३ नंतर). महत्त्वाचे टप्पे: १८९३: प्रथम पुणे (भांडारकर) ...