7 ऑक्टोबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी ७ ऑक्टोबर २०२५ - MCQ Quiz दैनिक चालू घडामोडी ७ ऑक्टोबर २०२५ - MCQ Quiz दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs 7 October 2025 - चालू घडामोडी १. गोव्याच्या 'माझे घर' योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? a) नवीन घरकुल बांधणे b) बेकायदेशीर घरांना कायदेशीर मान्यता देणे c) भाडे नियमितीकरण d) पाण्याची सुविधा उत्तर तपासा २. भारताने कतरमध्ये कोणती डिजिटल पेमेंट सेवा सुरु केली? a) RTGS b) UPI c) Bharat QR d) NEFT उत्तर तपासा ३. नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र २०२५ कुणाला मिळाला? a) जे.बी. जोशी b) जॉन क्लार्क, मिशेल देवरेत, जॉन मार्टिनीस c) अब्दुस सलाम d) वोल्फगांग पॉल उत्तर तपासा ४. जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान कोणते? ...