7 ऑक्टोबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी ७ ऑक्टोबर २०२५ - MCQ Quiz
१. गोव्याच्या 'माझे घर' योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
२. भारताने कतरमध्ये कोणती डिजिटल पेमेंट सेवा सुरु केली?
३. नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र २०२५ कुणाला मिळाला?
४. जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान कोणते?
५. संजू सॅमसन कोणत्या स्पर्धेसाठी भारताचा अॅम्बेसडर निवडला गेला?
६. इराणने कोणत्या आर्थिक धोरणाची घोषणा केली?
७. नोबेल पुरस्कार स्थापित झाल्याचे वर्ष कोणते?
८. अरुणाचल प्रदेशातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
९. कोल इंडिया ने कोणता न्यू आयोजन सुरू केले?
१०. भारत सरकारच्या क्रिटिकल मिनरल रीसायक्लिंग योजनेची किंमत किती आहे?
११. पीएम मोदींच्या कौशल्य योजनांचा मुख्य उद्देश कोणता आहे?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा