पोस्ट्स

India Pavilion Expo लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

इमेज
       8 जून 2025 रोजीच्या चालू घडामोडी (Current Affairs) लेखात आपण India Pavilion at World Expo Osaka 2025 , ₹6,262 कोटींच्या ग्रामीण विकास योजना , FSSAI चा 'Stop Obesity' उपक्रम , तसेच 270 Million Indians Out of Poverty: World Bank Report , Coco Gauff wins French Open 2025 , Arjun Erigaisi beats Magnus Carlsen , आणि PMO’s Plan for India’s Big 4 Audit Firms यांसारख्या महत्वाच्या घडामोडी समाविष्ट केल्या आहेत. या सर्व विषयांवर आधारित मुद्देसूद विश्लेषण MPSC, UPSC, आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. 1. वर्ल्ड एक्स्पो ओसाका 2025 मध्ये भारत मंडप आघाडीवर | India Pavilion Among Top at World Expo Osaka 2025 🔹 घटनासारांश (Event Summary) जपानमधील वर्ल्ड एक्स्पो ओसाका 2025 मध्ये भारताचे "India Pavilion" हे सर्वश्रेष्ठ आकर्षणांपैकी एक ठरले आहे . याचे संकल्पनात्मक दिग्दर्शन संस्कृती मंत्रालय व IGNCA ( इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स ) कडून करण्यात आले आहे . 🔹 महत्त्वाचे मुद्दे (Key Points) थीम : Culture, ...