पोस्ट्स

NEP लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मराठी शिक्षणव्यवस्थेतील हिंदी सक्तीचा डाव – त्रिभाषा सूत्रामागील राजकीय वास्तव

इमेज
  मराठी शिक्षणव्यवस्थेतील हिंदी सक्तीचा डाव – त्रिभाषा सूत्रामागील राजकीय वास्तव      हिंदी न आल्याने हिंदी भाषकांचे काहीही अडत नाही . तरीही मराठी भाषकांवर हिंदी शिकण्याची सक्ती केली जात आहे , हे कोणते शहाणपण ? भाजपशासित इतर राज्यांत त्रिभाषा सूत्र अजून पूर्णपणे अमलात आलेले नाही . मग महाराष्ट्रातच त्याचा अट्टहास का ?      मुळात महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा म्हणजे हिंदी करणे हे खरंच गरजेचे तरी आहे का? हा विचार का केला जात नाही? महाराष्ट्रात अशी परिस्तिथी आहे का कि लोकांना हिंदी समजत नाही की बोलता येत नाही. एकदम जुनी पिढी सोडली तर आताची तरुण आणि माध्यम वयाची पिढी, तसेच आता लहान असणारी येणारी पिढी हे खूप चांगले हिंदी बोलतात आणि लिहितात पण. ते सुद्धा न शिकवता. जसे कि सध्या पाचवीच्या खालच्या वर्गात वर्गात हिंदी शिकवली जात नाही पण आपण जर पहिले तर हि लहान मुले खूप चांगली हिंदी बोलतात. जर त्यांना एवढ्या लहान वयापासून हिंदी बोलता येत असेल तर अभ्यासक्रमात हिंदी आणण्याची गरज काय? आजकाल सगळीकडे हिंदीकरण झाले आहे जसे की टि व...