पोस्ट्स

UPSC Pratibha Setu Scheme लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

इमेज
  २१ जून २०२५ : चालू घडामोडी मराठी – UPSC, MPSC साठी महत्त्वाचा विशेष संकलन Daily Current Affairs in Marathi – 21 June 2025 २१ जून २०२५ च्या  Chalu Ghadamodi in Marathi  या लेखात आपण जाणून घेणार आहोत  Neeraj Chopra Diamond League 2025 victory, Desi Oon wins Annecy animation award, तसेच  UPSC Pratibha Setu initiative for private jobs. यासोबतच  Padma Shri Maruti Chitampalli passes away, One Nation One Time IST policy, आणि  HIV prevention injection approved by FDA  या घडामोडीही परीक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत . हा लेख  Daily Current Affairs for UPSC/MPSC, आणि  June 2025 trending news in Marathi  साठी उपयुक्त आहे . 1. भारतीय अ‍ॅनिमेटेड चित्रपट ' देसी ऊन ' ला अ‍ॅनीसी 2025 मध्ये ज्युरी पुरस्कार Desi Oon Animated Film Wins Jury Award at Annecy 2025 Festival घटनासारांश ‘ देसी ऊन ’ या भारतीय अ‍ॅनिमेशन चित्रपटाने फ्रान्समधील अ‍ॅनीसी इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हल 2025 मध्ये ज्य...