पोस्ट्स

Umaji Naik लेबलसह पोस्ट दाखवत आहे

१८५७ पूर्वीचे उठाव - रामोशांचा उठाव

इमेज
 १८५७ रोजी इंग्रजांविषरोधात खूप मोठा उठाव झाला, परंतु त्यापूर्वीही बरेच उठाव झाले ज्यांनी इंग्रज सत्तेला हादरवून सोडले. असे बरेच उठाव भारतात आणि महाराष्ट्रात झाले. हे उठाव इंग्रज सत्तेने राबवलेल्या अन्यायकारक धोरणामुळे असे उठाव केले गेले आणि त्यातून अनेक क्रांतिकारक उदयाला आले. रामोशी, कोळी, भिल्ल, गोंड, संन्यासी, फकीर, व आदीवासी समाजांनी स्वत्व टिकवण्यासाठी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्रामध्ये रामोशी समाजाने केलेल्या उठावामुळे इंग्रज सत्ताधारी हादरून गेले. रामोशी उठावामध्ये पप्रामुख्याने पुढील क्रांतिकारक होऊन गेले. संतू नाईक, उमाजी नाईक, दौलतराव नाईक, चतुरसिंह नाईक इ. MPSC च्या इतिहासाच्या अभयसक्रमाला सुरुवात करताना ह्या उठावाचा अभ्यास महत्वाचा ठरतो कारण बरेच प्रश्न या उठावांवर विचारले गेले आहेत.  १८५७ च्या उठावापूर्वी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यात झाला होता. महाराष्ट्रातील संस्थानिकांनी रामोशी, कोळी, भिल्ल यांना उठाव करण्यास प्रोत्साहन दिले होते. महाराष्ट्रातील रामोशी समाजाचे उठाव  प्रामुख्याने महाराष्ट्रात राहणारे रामोशी ( रामवं...