पोस्ट्स

current affairs mcq with answers in marathi लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ऑगस्ट 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आपल्या चालू घडामोडीवर आधारित खालील MCQ सोडावा. दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs August 2025 - चालू घडामोडी 1. भारतीय लष्कर उपप्रमुख पदावर कोणाची नियुक्ती जुलै २०२५ मध्ये झाली? A) लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी B) लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग C) जनरल बिपिन रावत D) लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह उत्तर तपासा 2. जागतिक स्तनपान सप्ताह २०२५ ची थीम काय होती? A) "Breastfeeding: Foundation of Life" B) "Invest in breastfeeding, invest in the future" C) "Breastfeed for a Healthier Planet" D) "Support Breastfeeding Together" उत्तर तपासा 3. राष्ट्रीय पर्वतारोहण दिन का साजरा केला जातो? A) साहसी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी B) पर्यावरण वाचवण्यासाठ...