ऑगस्ट 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आपल्या चालू घडामोडीवर आधारित खालील MCQ सोडावा.
दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
1. भारतीय लष्कर उपप्रमुख पदावर कोणाची नियुक्ती जुलै २०२५ मध्ये झाली?
2. जागतिक स्तनपान सप्ताह २०२५ ची थीम काय होती?
3. राष्ट्रीय पर्वतारोहण दिन का साजरा केला जातो?
4. २०२५ मध्ये ‘World Wide Web Day’ च्या थीममध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची मानली गेली?
5. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (VSSC) नवीन संचालक कोण?
6. SBK सिंह यांच्या बद्दल योग्य विधान कोणते?
7. पंजाब सरकारने २८ वर्षानंतर कोणत्याप्रकारच्या क्रीडा उत्सवांवरून बंदी उठवली?
8. २०२५ मध्ये भारतासाठी सर्वात जास्त क्रूड तेल पुरवठा करणारा देश कोणता होता?
9. ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ संदर्भात योग्य विधान निवडा.
दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आपल्या चालू घडामोडीवर आधारित खालील MCQ सोडावा.
दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजीच्या वरील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा