चालू घडामोडी १४ जुलै २०२३


अमा पोखरी योजना :

  • ६ जुलै २०२३ ला ओडिसा राज्याने सुरू केली.
  • ही एक जलाशय पुनरुज्जीवन योजना आहे.
  • राज्यातील सर्व ११५ नगरपालिकांना या याजनेसाठी निधी पुरवला जाणार.


गोल्डमन स्याक्स अहवाल :

  • २०७५ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.


महाराष्ट्र राज्याच्या कारागृह विभागाने राज्यभरातील वेगवेगळ्या कारागृहात बंद असलेल्या "परदेशी" नागरिकांसाठी व्हिडिओ कॉल सेवा सुरू केली.

यापूर्वी कैद्यांसाठी महाराष्ट्र सरकारने "जिव्हाळा" नावाने कर्ज योजना सुरू केली.


जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक :

  • UNDP द्वारे जाहीर केला जातो.
  • UNDP - United Nations Development Programme
  • संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम



एलिव्हेटेड क्रॉस टॅक्सी वे :

  • भारतातील पहिली सेवा.
  • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिली येथे सुरू करण्यात आली.

अन्न भाग्य योजना :

  • कर्नाटक.
  • दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा ५ किलो तांदूळ मोफत देण्याची हमी.
  • आता दारिद्रय रेषेखाली प्रत्येक व्यक्तीला एकूण १० किलो तांदूळ मिळेल.


अंत्योदय श्रमिक योजना :

  • गुजरात या राज्यात सुरु करण्यात येणार.
  • कोणतीही दुर्घटना घडल्यास मजुरांना आर्थिक मदत करणारी योजना.


लहान बँक श्रेणी CASA(Current Account Saving Account) मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी बँक :

  • जम्मू आणि काश्मीर बँक.


ऑपरेशन बॉर्डर स्वॉर्ड :


  • भारत आणि अमेरिका यांच्या मध्ये.
  • इंटरनॅशनल मेल सिस्टीमद्वारे ड्रग्जची शिपमेंट थांबवण्यासाठी.


गुंतवणुकीच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs May 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी