Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी
📰 दैनंदिन चालू घडामोडी (30 जून 2025) | Daily Current Affairs in Marathi – 30 June 2025 आजच्या चालू घडामोडींमध्ये भारत सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय आणि देशातील प्रगतीशील उपक्रम समाविष्ट आहेत. Post Offices मध्ये UPI Payments सुविधा ऑगस्ट 2025 पर्यंत देशभर सुरु होणार असून, डिजिटल व्यवहारांची व्याप्ती ग्रामीण भागातही वाढणार आहे. Amit Shah यांच्या हस्ते Turmeric Board HQ चे उद्घाटन निझामाबाद येथे झाले, ज्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. दरम्यान, भारताने Jute Import Ban from Bangladesh लागू करत देशांतर्गत MSME उद्योगाला संरक्षण दिले आहे. Adani Green Energy कंपनीने 15 GW पेक्षा जास्त Renewable Energy Capacity पार करत भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. तसेच, Patna Water Metro Project अंतर्गत देशातील पहिला Inland Water Metro Transport साकार होत आहे. या सर्व घडामोडी अभ्यासकांसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतील. 1. ऑगस्ट 2025 पर्यंत सर्व भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये UPI पेमेंटची सुविधा UPI Payments at Post Offices Nationwide ...