14 ऑगस्ट 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी (१४ ऑगस्ट २०२५) - MCQ Quiz
१. २०२५ च्या जागतिक हत्ती दिनाची थीम काय होती?
२. राष्ट्रीय अनुभव पुरस्कार २०२५ कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे?
३. INS उदयगिरी आणि INS हिमगिरी कोणत्या वर्गातील फ्रिगेट्स आहेत?
४. भारतातील पहिले ड्रोन-एआय कृत्रिम पाऊस प्रयोग कोठे सुरू झाले?
५. 'ऑपरेशन अलर्ट' कोणत्या राज्याच्या सीमारेषेवर करण्यात आले?
६. नवापूर रेल्वे स्टेशन कोणत्या दोन राज्यांत आहे?
७. SHRESTH निर्देशांक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
८. IOAA 2025 स्पर्धेचे आयोजन भारतात कोणत्या शहरात झाले?
९. टॅटो-II जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर झाला?
१०. E20 इंधन मिश्रणात इथेनॉलचे प्रमाण किती असते?
११. पश्चिम घाटात शोधलेली गोड्या पाण्यातील खेकड्याची नवी प्रजाती कोणती?
१२. IPC कलम ४९८-अ कोणाशी संबंधित आहे?
१३. पंजाबाची 'बाजअख' प्रणाली कोणत्या उद्देशासाठी आहे?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा