ऑगस्ट 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आपल्या चालू घडामोडीवर आधारित खालील MCQ सोडावा.
दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
1. भारतात २०२५ मध्ये National Friendship Day कधी साजरा होतो?
2. भारताच्या जलविद्युत राजधानी म्हणून कोणत्या राज्याची ओळख आहे?
3. National Doctors Day 2025 साठी थीम काय होती?
4. भारतीय नौदलात २०२५ मध्ये कोणते स्वदेशी स्टेल्थ फ्रीगेट सामील झाले?
5. पीएम MITRA योजनेअंतर्गत कोणत्या क्षेत्राचा विकास केला जातो?
6. भारतातील पहिले AI-समर्थित अंगणवाडी केंद्र कुठे सुरू करण्यात आले?
7. PM Ekta Malls या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे?
8. भारत-भूतान दोरजीलुंग Hydropower Project वीज निर्मितीमध्ये किती क्षमता आहे?
9. 'Operation Shiv Shakti' संबंधित काय योग्य आहे?
10. काझीरंगा टायगर रिजर्वने कोणत्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले?
दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या वरील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा