20 ऑगस्ट 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी (२० ऑगस्ट २०२५) - MCQ Quiz
१. मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष हटविण्यासाठी संसदेत कोणता बहुमत आवश्यक आहे?
२. लोकसभेने कोणत्या ठिकाणी IIM स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?
३. 'प्रेस सेवा पोर्टल' कशासाठी लाँच करण्यात आला आहे?
४. अक्षय ऊर्जा दिवस २०२५ चा मुख्य विषय काय होता?
५. 'आदि कर्मयोगी अभियान' कोणत्या क्षेत्रात आहे?
६. केंद्र सरकारने 'अन्नचक्र' साखळी टूल कोणत्या सेवेसाठी सुरू केले?
७. जागतिक डास दिवस २०२५ चा थीम काय होता?
८. राजस्थानमध्ये कोठे ग्रीनफील्ड विमानतळ मंजूर झाला?
९. आसाम रायफल्सने कोणत्या संस्था बरोबर ड्रोन तंत्रज्ञानसाठी करार केला?
१०. कार्लोस अल्कराजने २०२५ मध्ये कोणता मुख्य टेनिस स्पर्धा जिंकला आहे?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा