10 सप्टेंबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

दैनिक चालू घडामोडी (१० सप्टेंबर २०२५) - MCQ Quiz

दैनिक चालू घडामोडी आणि क्विझ (१० सप्टेंबर २०२५): भारताचा उपराष्ट्रपती, क्रीडा विज्ञानातील नवोपक्रम, IT क्षेत्रावर HIRE Act चा परिणाम, स्वदेशी संरक्षण उपक्रम, आणि पर्यावरणीय समस्या यांसह विविध करणे चालू घडामोडी येथे दिल्या आहेत. MPSC, UPSC, बँकिंग, आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पदवी वाचन आणि क्विझ स्वरूपात माहिती याठिकाणी उपलब्ध आहे.

दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

१. भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून कोणी निवडले गेले?

२. SAI व IIT दिल्ली यांच्यात काय सहकार्य झाले आहे?

३. HIRE Act 2025 भारतीय IT क्षेत्रावर काय परिणाम करु शकतो?

४. ऑस्ट्रेलियाचा ‘घोस्ट शार्क’ काय आहे?

५. भारतीय नौदलाने कोणती ११ वी बार्ज नुकतीच प्राप्त केली आहे?

६. Zapad 2025 युद्धाभ्यास कोणत्या देशात पार पडतो?

७. ‘स्वच्छोत्सव २०२५’ उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट काय आहे?

८. जायंट आफ्रिकन स्नेल कोणत्या शहरात ठूलो प्रमाणात आढळला आहे?

९. हिमालयन ब्राऊन बेअरच्या अधिवासात मानवी हस्तक्षेपामुळे कोणती समस्या वाढली आहे?

दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

MPSC Combined Group B Preliminary Examination 4 January 2026 Paper pdf download

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Current Affairs 25 April 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी