17 सप्टेंबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी १७ सप्टेंबर २०२५ - MCQ Quiz
स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असलेला [Current Affairs] तुम्हाला ९ सप्टेंबर २०२५ रोजच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या बातम्यांवर आधारित प्रश्नांची सखोल तयारी करण्यास मदत करतो. या क्विझमुळे तुम्हाला चालू विषयांवर आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत अधिक गुण मिळवण्यास मदत होईल.
१. भारतीय कामगारांच्या जागतिक मान्यतेसाठी कोणत्या संस्थेसोबत MoU करार झाला?
२. २०२५ मध्ये ASME Holley Medal पुरस्कार कोणी मिळवला?
३. कोणत्या मिरचीसाठी मणिपूरमध्ये महोत्सव साजरा केला जातो?
४. ११ वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी कोणत्या झोनने जिंकली?
५. भारताने डिएगो गार्सिया जवळ काय स्थापन करण्याचे जाहीर केले?
६. टीम इंडियाच्या नवीन प्रायोजकासाठी कोणत्या कंपनीने ₹५७९ कोटींचा करार केला?
७. भारतातील सर्वात मोठा क्रीडा संकुल कोणत्या शहरात उद्घाटन झाला?
८. २०२५ मध्ये जागतिक ओझोन दिवसाची थीम काय होती?
९. युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत भारताने किती नवीन स्थळांची भर घातली?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा