३१ डिसेंबर २०२५ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

चालू घडामोडी क्विझ – ३१ डिसेंबर २०२५

Deepti Sharma T20I विकेट विक्रम, DRDO Pralay missile, भारत तिसरी व चौथी अर्थव्यवस्था, rare earth, Australia tariffs, ATM–UPI, trademark, 8th Pay Commission, Smriti Mandhana या विषयांवर आधारित स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त MCQ.

दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

१. Women’s T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज म्हणून Deepti Sharma कडे आता एकूण किती विकेट्स आहेत?

२. Deepti Sharma ने कोणत्या दोन milestones एकत्र गाठले आहेत?

३. DRDO च्या Pralay missile च्या अलीकडील चाचणीबाबत खालीलपैकी काय बरोबर आहे?

४. Pralay क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारात मोडते?

५. नाममात्र GDP नुसार भारताचे सध्याचे जागतिक स्थान कोणते आहे?

६. २०३० पर्यंत भारताचे कोणते लक्ष्य गाठण्याचा अंदाज आहे?

७. RBI च्या ताज्या आकडेवारीनुसार ATM संदर्भात कोणता ट्रेंड दिसतो?

८. २०२४-२५ मध्ये सुमारे किती trademark registrations भारतात नोंदवल्या गेल्या?

९. 8th Pay Commission कोणत्या तारखेपासून लागू होणार आहे?

१०. Smriti Mandhana ने कोणता महत्त्वाचा टप्पा गाठला आहे?

दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मागील महिन्यातील चालू घडामोडीवरील पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs May 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी