१७ फेब्रुवारी २०२६ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
🔥 फेब्रुवारी २०२६ करंट अफेअर्स इंटरॅक्टिव्ह क्विझ | February 2026 Current Affairs Interactive Quiz
प्रतिमा स्रोत / Image Credit: Wikimedia Commons (CC BY-SA 4.0) - FireDragonValo
प्रश्न १: २०२६ मध्ये भारताचा पासपोर्ट रँक कोणत्या क्रमांकावर पोहोचला?
स्पष्टीकरण: Henley Passport Index 2026 मध्ये भारत १० स्थानांनी वर चढून ७५व्या क्रमांकावर, पण व्हिसा-मुक्त देश ५७ वरून ५६.
प्रतिमा स्रोत / Image Credit: IBG News
प्रश्न २: भारताचा पहिला ELF (Emergency Landing Facility) कोणत्या राज्यात?
स्पष्टीकरण: कुमार भास्कर वर्मा सेतूवर डिब्रुगढ येथे पहिला ELF, Su-30MKI, Rafale लँडिंग डेमो.
प्रतिमा स्रोत / Image Credit: FIDE Official
2.राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२५ | National Space Day 2025
3.जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस २०२५ | World Senior Citizens Day 2025
प्रश्न ३: FIDE फ्रीस्टाईल (Chess960) वर्ल्ड चॅम्पियन कोण झाला?
स्पष्टीकरण: व्हाईसेनहॉस (जर्मनी) येथे कारुआना यांना २.५-१.५ ने हरवले.
प्रतिमा स्रोत / Image Credit: Grandmaster Global
प्रश्न ४: भारताचे पहिले राष्ट्रीय गौसंस्कृती म्युझियम कोणत्या शहरात येणार?
स्पष्टीकरण: दीनदयाल उपाध्याय पशुवैज्ञानिक विद्यापीठात १०० प्रदर्शने, गीर-साहीवाल जाती.
प्रतिमा स्रोत / Image Credit: Indian Express
प्रश्न ५: नॉर्थ-साऊथ ब्लॉक काय होणार?
स्पष्टीकरण: १६ पंतप्रधानांचे कार्यालय, कलम ३७०-GST निर्णय, आता सेवा तीर्थ-कर्तव्य भवन.
प्रतिमा स्रोत / Image Credit: Times of India
प्रश्न ६: डेन्मार्कमधील लोखंडयुग मंदिर कोणत्या ठिकाणी सापडले?
स्पष्टीकरण: जुटलँडमधील २००० वर्षे जुने मंदिर, रोमन धोका लक्षात घेऊन संरक्षित.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा