पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चालू घडामोडी २० जुलै २०२३

१) अमित शहा यांच्या हस्ते ‘CRCS-सहारा रिफंड पोर्टल’ लाँच करण्यात आले. CRCS-सहारा रिफंड पोर्टल’ नवी दिल्ली येथे उद्घाटन. हे वापरकर्ता-अनुकूल पोर्टल विशेषत: सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यासह सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या अस्सल ठेवीदारांच्या सोयीसाठी डिझाइन केले गेले आहे. २) अरुणाचल प्रदेशात चचिन चराई महोत्सव साजरा करण्यात आला.

जी एस टी परिषदेच्या ५० व्या बैठकीतील निर्णय

इमेज
ऑनलाईन गेमिंगवर टॅक्स   ऑनलाईन गेमिंग (Online Gaming), हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28 टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार खरेदी करणं महागणार  ज्या कारची लांबी 4 मीटरपेक्षा अधिक आहे, इंजिन क्षमता 1500 सीसीपेक्षा अधिक आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 एमएमपेक्षा अधिक आहे, अशा कार्सवर 22 टक्के कंपनसेशन सेस (Compensation Cess) लागू होणार आहे. यामधून सेडान कार्सना वगळण्यात आले आहे.  आयात केलेलं कर्करोगाचे औषध स्वस्त  आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर IGST लावला जाणार नाही. म्हणजेच, हे औषध स्वस्त होणार आहे. कॅन्सरवरील औषध Dinutuximab ची आयात स्वस्त होईल. सध्या यावर 12 टक्के IGST आकारला जातो, जो परिषदेनं शून्यावर आणला आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत 63 लाख रुपये आहे. चित्रपट गृहांमध्ये जेवण स्वस्त सिनेमागृहांमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थ आणि शीतपेयेवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावाला परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. खालील खाद्यपदार्थ स्वस्त  न शिजवलेल्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आ...

चालू घडामोडी १४ जुलै २०२३

इमेज
अमा पोखरी योजना : ६ जुलै २०२३ ला ओडिसा राज्याने सुरू केली. ही एक जलाशय पुनरुज्जीवन योजना आहे. राज्यातील सर्व ११५ नगरपालिकांना या याजनेसाठी निधी पुरवला जाणार. गोल्डमन स्याक्स अहवाल : २०७५ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. महाराष्ट्र राज्याच्या कारागृह विभागाने राज्यभरातील वेगवेगळ्या कारागृहात बंद असलेल्या "परदेशी" नागरिकांसाठी व्हिडिओ कॉल सेवा सुरू केली. यापूर्वी कैद्यांसाठी महाराष्ट्र सरकारने "जिव्हाळा" नावाने कर्ज योजना सुरू केली. जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक : UNDP द्वारे जाहीर केला जातो. UNDP - United Nations Development Programme संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम एलिव्हेटेड क्रॉस टॅक्सी वे : भारतातील पहिली सेवा. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिली येथे सुरू करण्यात आली. अन्न भाग्य योजना : कर्नाटक. दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा ५ किलो तांदूळ मोफत देण्याची हमी. आता दारिद्रय रेषेखाली प्रत्येक व्यक्तीला एकूण १० किलो तांदूळ मिळेल. अंत्योदय श्रमिक योजना : गुजरात या राज्यात सुरु करण्यात येणार. कोणतीही ...

चालू घडामोडी १३ जुलै २०२३

इमेज
  लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ : २०२३ चा ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार. नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेसाठी हा पुरस्कार देण्यात येणार. १२ मे २०२० रोजी नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केले. युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पयनशिप २०२३ : लेमरिक, आयर्लंड येथे खेळवली जातं आहे. भारताने ११ पदके जिंकली आहेत. ६ सुवर्ण, १ रौप्य, ४ कास्य. रीकर्व प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पार्थ साळुंखे पहिला भारतीय. नाटो शिखर परिषद २०२३ : NATO - नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गायझेशन. स्थापना - ४ एप्रिल १९४९ मुख्यालय - ब्रुसेल्स, बेल्जियम Sarchitnis- जेम्स स्टॉल्टनबर्ग सदस्य - ३१ देश २०२३ ची परिषद लिथुआनिया देशात आयोजित करण्यात आली आहे. पंचेश्र्वर बहुउद्देशीय प्रकल्प : भारत आणि नेपाळमधील लाभदायक प्रकल्प. महाकाली नदीवर हा प्रकल्प आहे. जागतिक लोकसंख्या दिवस : ११ जुलै रोजी साजरा केला जातो. 2023 Theme - Unleashing the power of gendre inequality. २१ वर्षांखालील युरोपियन चॅम्पयनशिप : इंग्लंडने स्पेनला हरवून जिंकली. १९८४ नंतर प्रथमच इंग्...

पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३

इमेज
पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ बद्दल माहिती.. १) २०२३ ची पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पार पाडत आहे. २) ही स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची फ्रान्सची ही तिसरी वेळ आहे. ३) यंदाची या स्पर्धेची ही १० वी आवृत्ती आहे. ४) ही स्पर्धा ८ ते १७ जुलै दरम्यान खेलवली जाणार आहे. ५) सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, कोस्टारिका आणि आयव्हरी कोस्ट हे देश पहिल्यांदाच ह्या स्पर्धेत भाग घेत आहेत.

चंद्रयान ३

इमेज
  १) चंद्रयान ३ (Chandrayaan 3) हा भारतीय अंतराळ प्रकल्प आहे, ज्याचे मुख्य उद्दिष्ट चंद्राच्या भागांचे अध्ययन करणे आहे. या प्रकल्पाचे आयोजन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ISRO) कडून करण्यात आले आहे. २) या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट चंद्राच्या वातावरणाबद्दल माहिती संग्रहित करणे, त्याची तपासणी करणे, वातावरणीय अंगांची अभिक्रिया यांची तपासणी करणे आहे. ३) या मिशनमध्ये मागच्या चंद्रयान २ मिशनमधील तंत्रज्ञानाच्या शोधांचा वापर केला जाईल. यामध्ये संचार, चंद्र अध्ययन, चंद्राच्या तापमानाची तपासणी, खनिजे आणि इतर संशोधनाचा अंतर्भावआहे. ४) चंद्रयान ३ एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रकल्प आहे ज्याच्या माध्यमातून भारताला चंद्रावर पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मिशनने भारताला विज्ञान, तंत्रज्ञान, आणि अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात अग्रस्थान आणि मान्यता मिळवून देण्याचे लक्ष आहे.