पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३
पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ बद्दल माहिती..
१) २०२३ ची पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पार पाडत आहे.
२) ही स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची फ्रान्सची ही तिसरी वेळ आहे.
३) यंदाची या स्पर्धेची ही १० वी आवृत्ती आहे.
४) ही स्पर्धा ८ ते १७ जुलै दरम्यान खेलवली जाणार आहे.
५) सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, कोस्टारिका आणि आयव्हरी कोस्ट हे देश पहिल्यांदाच ह्या स्पर्धेत भाग घेत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा