चालू घडामोडी १३ जुलै २०२३
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ :
- २०२३ चा ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार.
- नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेसाठी हा पुरस्कार देण्यात येणार.
- १२ मे २०२० रोजी नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केले.
युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पयनशिप २०२३ :
- लेमरिक, आयर्लंड येथे खेळवली जातं आहे.
- भारताने ११ पदके जिंकली आहेत.
- ६ सुवर्ण, १ रौप्य, ४ कास्य.
- रीकर्व प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पार्थ साळुंखे पहिला भारतीय.
नाटो शिखर परिषद २०२३ :
- NATO - नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गायझेशन.
- स्थापना - ४ एप्रिल १९४९
- मुख्यालय - ब्रुसेल्स, बेल्जियम
- Sarchitnis- जेम्स स्टॉल्टनबर्ग
- सदस्य - ३१ देश
- २०२३ ची परिषद लिथुआनिया देशात आयोजित करण्यात आली आहे.
पंचेश्र्वर बहुउद्देशीय प्रकल्प :
- भारत आणि नेपाळमधील लाभदायक प्रकल्प.
- महाकाली नदीवर हा प्रकल्प आहे.
जागतिक लोकसंख्या दिवस :
- ११ जुलै रोजी साजरा केला जातो.
- 2023 Theme - Unleashing the power of gendre inequality.
२१ वर्षांखालील युरोपियन चॅम्पयनशिप :
- इंग्लंडने स्पेनला हरवून जिंकली.
- १९८४ नंतर प्रथमच इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली.
कामगारांना ४ लाख रुपयांचे मोफत अपघात आणि जीवन विमा संरक्षण :
- कर्नाटकने जाहीर केले.
- Swiggy, Zomato, Amazon यांसारख्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देण्यात येणार.
GST कौन्सिल बैठक जुलै २०२३ :
- अध्यक्ष - अर्थमंत्री निर्मला सीतारामन.
- ५० वी बैठक पार पडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा