३१ डिसेंबर २०२५ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
चालू घडामोडी क्विझ – ३१ डिसेंबर २०२५ Deepti Sharma T20I विकेट विक्रम, DRDO Pralay missile, भारत तिसरी व चौथी अर्थव्यवस्था, rare earth, Australia tariffs, ATM–UPI, trademark, 8th Pay Commission, Smriti Mandhana या विषयांवर आधारित स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त MCQ. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs 31 December 2025 - चालू घडामोडी प्रतिमा स्रोत / Image Source: The Economic Times Source: BCCI १. Women’s T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज म्हणून Deepti Sharma कडे आता एकूण किती विकेट्स आहेत? १४४ १५० १५२ १५१ उत्तर तपासा २. Deepti Sharma ने कोणत्या दोन milestones एकत्र गाठले आहेत? ...