९ डिसेंबर २०२५ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

चालू घडामोडी क्विझ – ०९ डिसेंबर २०२५

Maharashtra solar pump record, UPI IMF report, Nitin Gadkari scrappage rule, Neal Mohan TIME CEO 2025, Anant Ambani Global Humane Society award, Praggnanandhaa Candidates 2026, ISSF World Cup Final medals, आणि Assam syllabus बदल यावर आधारित परीक्षोपयोगी प्रश्न.

दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

१. महाराष्ट्राने Guinness World Record कोणत्या क्षेत्रात प्रस्थापित केला?

२. IMF अहवालानुसार UPI कोणत्या प्रकारच्या प्रणालीमध्ये जगात सर्वात मोठी आहे?

३. नितीन गडकरी यांनी Auto Summit 2025 मध्ये किती वर्षांपेक्षा जुनी वाहने scrappage करण्याची गरज अधोरेखित केली?

४. TIME Magazine चा 2025 CEO of the Year म्हणून कोणाची निवड झाली?

५. Global Humanitarian Award for Animal Welfare कोणत्या संस्थेकडून दिला जातो?

६. Praggnanandhaa ने Candidates 2026 साठी कसल्या माध्यमातून पात्रता मिळवली?

७. 2025 ISSF World Cup Final मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?

८. Assam सरकारने कोणत्या इयत्तांसाठी history आणि geography हे विषय अनिवार्य केले?

दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

फार्मा, आरोग्य इत्यादी संबंधी बातम्या असलेल्या पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs May 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी