पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Republic Day 2026 - बाह्य शत्रूंच्या शोधात अंतर्गत संकटांकडे दुर्लक्ष

इमेज
Image Source: Lokmat विचारधारेच्या उजवीकडे असणाऱ्यांना स्वतःसमोरील अडचणींसाठी नेहमीच कोणी तरी ‘दुसरा’ हवा असतो. आपल्या मर्यादा स्वीकारण्याऐवजी त्या मर्यादांचे खापर फोडण्यासाठी बाह्य शत्रू शोधण्याची ही मानसिकता असते. दुसरीकडे, डावीकडील विचारसरणीत अनेकदा आपल्या बुद्धिसामर्थ्याचा गर्व दिसतो. तथापि, चिकित्सक आत्मपरीक्षणाअभावी उजव्या विचारसरणीतील लोक आपल्या धोरणात्मक अपयशांवर पडदा टाकण्यासाठी सतत अन्यांवर दोषारोप करतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे याचे ठळक उदाहरण. अमेरिकेसमोरील संकटांसाठी ते कधी चीन, कधी मेक्सिको, तर कधी स्वदेशातील ‘वोक’ म्हणजेच डाव्या विचारसरणीला जबाबदार धरतात. आपल्याकडेही देशासमोरील आव्हानांसाठी कधी पं. जवाहरलाल नेहरू, कधी पाकिस्तान, कधी काँग्रेस, तर कधी ‘अर्बन नक्षल’ जबाबदार धरले जातात. आपल्या धोरणांतही त्रुटी असू शकतात, हे अशा सत्ताधीशांच्या गावी नसते. आणि अशांच्या मागे धावणाऱ्यांची नैतिकताही फारशी प्रामाणिक नसते. त्यामुळे या विचारधारेतील लोकांना...

महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुका: भाजपची मुसंडी, मित्रपक्षांचे खच्चीकरण आणि विरोधकांची अधोगती

इमेज
महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुका: भाजपची मुसंडी, मित्रपक्षांचे खच्चीकरण आणि विरोधकांची अधोगती Photo Credit: Shashank Parade / PTI (The Hindu Frontline) वास्तविक २०१७ च्या तुलनेत भाजपच्या नगरसेवकांच्या संख्येत फारशी लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र विरोधकांचे तसेच सहकारी पक्षांचे जे प्रचंड राजकीय नुकसान भाजपने केले, ते या निवडणुकांचे खरे वैशिष्ट्य ठरते. सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक अभिनंदन करावे लागेल. त्यामागे दोन ठोस कारणे आहेत. पहिले म्हणजे त्यांनी विरोधकांशी एकहाती दोन हात केले आणि दुसरे, व अधिक महत्त्वाचे, म्हणजे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी ज्या भूमिकेला पाठिंबा देत होते ती किती अयोग्य आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. विरोधक आधीच गलितगात्र होते; फडणवीस यांनी त्यांना मरणासन्न अवस्थेत आणले. मात्र खरी लढाई दिल्लीतील होती आणि ती फडणवीस यांनी एकट्याने, रा. स्व. संघाच्या पाठबळावर लढली. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या महापालिका निवडणुकाही फडणवीस यांनी स्वतःच्या राजकीय ...

१७ जानेवारी २०२६ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

इमेज
दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs 17 January 2026 - चालू घडामोडी Startup India उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण Source: PIB India प्र.1 Startup India उपक्रमाला 2026 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली? 5 वर्षे 10 वर्षे 12 वर्षे 15 वर्षे उत्तर तपासा स्पष्टीकरण: Startup India उपक्रमाची सुरुवात 2016 मध्ये झाली असून 2026 मध्ये 10 वर्षे पूर्ण झाली. Supreme Court of India – Source: Wikimedia Commons प्र.2 सर्वोच्च न्यायालयानुसार Unreserved जागा कोणासाठी खुल्या आहेत? फक्त General प्रवर्ग फक्त आरक्षित प्रवर्ग मेरिटवर आधारित सर्व उमेदवार राज्य नामनिर्देशित उमेदवार उत्तर तपासा स्पष्टीकरण: Unreserved जागा या केवळ मेरिटच्या आधारावर सर्व उमेदवारांसाठी खुल्या असल्याचे SC ने स्पष्ट केले. महत्वाच्या दिवसांसंबंधी असलेल्या पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: 1.राष्ट्रीय अंतराळ द...

Daily Current Affairs 17 January 2026 - चालू घडामोडी

इमेज
ह्या पोस्ट वरील MCQ क्वीज किंवा प्रश्नोत्तरे सोडवण्यासाठी येथे क्लिक करा : मागील महिन्यातील चालू घडामोडीवरील पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: 1.डिसेंबर २०२५ महिन्यातील घडामोडी 2.नोव्हेंबर २०२५ महिन्यातील घडामोडी 3.ऑक्टोबर २०२५ महिन्यातील घडामोडी 4.सप्टेंबर २०२५ महिन्यातील घडामोडी 5.ऑगस्ट २०२५ महिन्यातील घडामोडी 6.जुलै २०२५ महिन्यातील घडामोडी 7.जून २०२५ महिन्यातील घडामोडी १. स्टार्टअप इंडिया च्या १० वर्षांचा प्रवास – नवसंशोधनाने बदलले उद्योजकतेचे स्वरूप | A Decade of Startup India Startup India उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण Source: PIB India स्टार्टअप इंडिया चळवळीने १६ जानेवारी २०१६ रोजी सुरुवात होऊन दहा वर्ष पूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्टार्टअप डेच्या निमित्ताने नवसंशोधन, सुधारणा आणि युवा उद्योजकतेच्या योगदानाचे कौतुक केले. यामुळे २ लाखांहून अधिक स्टार्टअप्स मान्यता मिळाली असून नोकऱ्या, तंत्रज्ञान-आधारित वाढ आण...

१५ जानेवारी २०२६ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

इमेज
१५ जानेवारी २०२६ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ही MPSC परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी Daily Current Affairs Quiz in Marathi आहे. या क्विझमध्ये Army Day 2026 मधील भारताची मिसाईल क्षमता , Responsible Nations Index , त्रिपुरा ग्रामीण बँकेचे Solar ATM , IOA Olympic Education Programme , UAE Passport Henley Index 2026 , BRICS 2026 अध्यक्षता तसेच NITI आयोग Export Preparedness Index 2024 या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs 15 January 2026 - चालू घडामोडी प्रतिमा स्रोत / Image Credit: Economic Times 1) Agni-5 मिसाईल संदर्भात योग्य विधान कोणते? 1000–2000 किमी रेंज Subsonic Cruise Missile 5000+ किमी ICBM, MIRV क्षमता SLBM प्रणाली Show Answer प्रतिमा...

Daily Current Affairs 15 January 2026 - चालू घडामोडी

इमेज
१५ जानेवारी २०२६ चालू घडामोडी | Daily Current Affairs 15 January 2026 MPSC परीक्षा daily-current-affairs-15-january-2026-marathi १५ जानेवारी २०२६ च्या चालू घडामोडी MPSC साठी: Army Day मिसाईल्स, Responsible Nations Index, Tripura Solar ATM, IOA Olympic Program, UAE Passport Rank, BRICS 2026 Logo, NITI Export Index. GS Paper विश्लेषण + नोट्स चालू घडामोडी १५ जानेवारी २०२६, MPSC Current Affairs Jan 2026, Army Day missiles, Responsible Nations Index, Tripura Gramin Bank ATM, IOA Olympic Programme, UAE Passport Henley, BRICS Presidency 2026, NITI Export Index Maharashtra ह्या पोस्ट वरील MCQ क्वीज किंवा प्रश्नोत्तरे सोडवण्यासाठी येथे क्लिक करा : १. सेना दिवस २०२६ - भारताची मिसाईल क्षमता | Army Day 2026 India's Missile Strength प्रतिमा स्रोत / Image Credit: Economic Times सेना दिवस: दरवर्षी १५ जानेवारीला फील्ड मार्शल के. एम. करियप्पा यांच्या स्मरणार्थ (१९४९) रण...

१२ जानेवारी २०२६ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC

इमेज
१२ जानेवारी २०२६ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz 12 January 2026 MPSC daily-current-affairs-quiz-12-january-2026-marathi १२ जानेवारी चालू घडामोडी MPSC Quiz: DRDO MPATGM, SCORP रोबोट, मेघालय CJ, NHAI गिनीज रेकॉर्ड. १२ प्रश्न + तपशीलवार उत्तर समजावणी MPSC चालू घडामोडी प्रश्नमंजुषा, current affairs quiz जनवरी २०२६, DRDO MPATGM quiz, SCORP robot MPSC, राष्ट्रीय युवा दिन MCQ 🔥 १२ जानेवारी २०२६ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | MPSC परीक्षा अभ्यास *पर्याय निवडा → उत्तर पहा → स्कोअर तपासा* दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजीच्या खालील प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Daily Current Affairs 12 January 2026 - चालू घडामोडी स्कोअर: 0 /12 📸 छायाचित्र स्रोत: रक्षा मंत्रालय | Twitter १ , Twitter २ | GODL-India | Wikimedia १. DRDO ने MPATGM ची कोणती चाचणी यशस्...