१७ जानेवारी २०२६ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
प्र.1 Startup India उपक्रमाला 2026 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली?
स्पष्टीकरण: Startup India उपक्रमाची सुरुवात 2016 मध्ये झाली असून 2026 मध्ये 10 वर्षे पूर्ण झाली.
प्र.2 सर्वोच्च न्यायालयानुसार Unreserved जागा कोणासाठी खुल्या आहेत?
स्पष्टीकरण: Unreserved जागा या केवळ मेरिटच्या आधारावर सर्व उमेदवारांसाठी खुल्या असल्याचे SC ने स्पष्ट केले.
2.राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२५ | National Space Day 2025 3.जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस २०२५ | World Senior Citizens Day 2025
प्र.3 300 वर्षे जुना Giant Black Coral कोणत्या देशाजवळ सापडला?
स्पष्टीकरण: न्यूझीलंडच्या खोल समुद्रात 300 वर्षे जुना Giant Black Coral सापडला.
प्र.4 भारतातील पहिल्या NAMO Book Fest मध्ये डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणती पुस्तके प्रकाशित केली?
स्पष्टीकरण: “Gen-V: Bano” आणि “Mahatma” ही पुस्तके NAMO Book Fest मध्ये प्रकाशित करण्यात आली.
प्र.5 लोकपाल ऑफ इंडियाने Foundation Day निमित्त कोणत्या संकल्पाचा पुनरुच्चार केला?
स्पष्टीकरण: लोकपालने स्वच्छ व जबाबदार प्रशासनाचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला.
2.आयएनएस निस्तारचे जलावतरण | INS Nistar Commissioned
3.भारत-अमेरिका यांच्यातील १० वर्षांचा संरक्षण फ्रेमवर्क करार | India and U.S. Sign 10-Year Defence Framework Pact
3.आंध्र प्रदेशातील व्हिझाग पोर्टने ‘इंडिया मेरीटाइम वीक’ २०२५ मध्ये मोठा करार केला | Vizag Port Signs Major Deals at India Maritime Week 2025
प्र.6 आर्यन वर्श्णी भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला?
स्पष्टीकरण: आर्यन वर्श्णी भारताचा 92 वा Chess Grandmaster ठरला.
प्र.7 वैयक्तिक Electric Vehicle वापरात कोणते राज्य आघाडीवर आहे?
स्पष्टीकरण: केरळ राज्य वैयक्तिक EV स्वीकारण्यात आघाडीवर आहे.
प्र.8 ओडिशाने कोणत्या दोन विषयांवर विशेष मोहीम सुरू केली?
स्पष्टीकरण: ओडिशाने मातृभाषा शिक्षण व बाल संरक्षणासाठी विशेष अभियान सुरू केले.
प्र.9 भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास कोणत्या संघटनेचे नेते उपस्थित राहणार आहेत?
स्पष्टीकरण: युरोपियन युनियनचे नेते भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असतील.
स्कोअर : 0 / 9
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा