9 ऑक्टोबर 2025 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | Current Affairs Quiz in Marathi for MPSC
दैनिक चालू घडामोडी (९ ऑक्टोबर २०२५) - MCQ Quiz
हा दैनिक चालू घडामोडी क्विझ तुम्हाला देश-विदेशातील ताज्या घटना, महत्वाच्या योजना आणि घडामोडींवर तुमची माहिती तपासण्याची संधी देतो. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त अशा महत्त्वाच्या विषयांवर आधारित प्रश्न सोडवून तुमची ज्ञानपातळी वाढवा आणि स्पर्धेत पुढे रहा.
प्रतिमा स्रोत/ Image Credit: Financial Express
१. झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक कोण आहेत?
प्रतिमा स्रोत/ Image Credit: Tirthayatra
२. ओडिशा राज्यात डिजिटल ग्रंथालय कुठे सुरू होणार आहे?
प्रतिमा स्रोत/ Image Credit: India Atlas
३. भारतात सर्वात मोठा बॉक्साइट उत्पादक कोणता राज्य आहे?
४. RBI ने कोणता नविन उपक्रम डिजिटल चलनासाठी सुरू केला आहे?
५. ९ वा भारत मोबाइल कॉंग्रेस २०२५ कोणत्या शहरात पार पडला?
६. नवी मुंबई विमानतळाचा अंदाजित खर्च किती आहे?
संरक्षण संबंधी बातम्या असलेल्या पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
2.आयएनएस निस्तारचे जलावतरण | INS Nistar Commissioned
2.राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२५ | National Space Day 2025 3.जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस २०२५ | World Senior Citizens Day 2025
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा